Thursday, September 04, 2025 10:46:23 AM
महादेव मुंडे खून प्रकरणात बाळा बांगर यांचा पोलिसांनी तब्बल सहा तास चौकशीसाठी जबाब नोंदवला असून, तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Avantika parab
2025-07-06 12:05:44
हादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-07-02 16:19:39
वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली आहे. आता कारागृह अधीक्षक पदावर रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत.
Ishwari Kuge
2025-05-26 17:21:44
निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-04-18 17:29:29
अॅट्रॉसिटी प्रकरणात फरार असलेल्या कासलेला आज पहाटे बीड पोलिसांनी पुण्यात स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं.
Samruddhi Sawant
2025-04-18 12:33:22
आवादा कंपनीच्या खंडणीप्रकरणावरून देशमुख यांची हत्या करण्यात आली. याचबाबतीत आता मोठी माहिती हाती लागली आहे. आवादा कंपनीबाहेर टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर आला आहे.
2025-03-29 14:32:26
संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत.
2025-03-28 11:30:19
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अद्यापही गूढ कायम आहे. काही महिन्यांपूर्वी दिव्यंगत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे काढण्यात आले
Manasi Deshmukh
2025-03-18 14:56:18
धनंजय मुंडे यांच्या आई त्यांच्यासोबत राहत नसल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. परंतु, आता या सर्वांवर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन खुलासा केला आहे.
Jai Maharashtra News
2025-03-11 16:09:58
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यासंदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या.
2025-03-11 14:55:23
Santosh Deshmukh Case: माझं काही बरं-वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे..असं संतोष देशमुख यांनी 'त्या' व्यक्तीशी फोनवर बोलणं झाल्यावर आपली मुलगी वैभवीला सांगितलं. वैभवी हिचा जबाब आता समोर आला आहे.
2025-03-09 12:29:10
अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
2025-03-04 10:49:58
मस्साजोग हत्याकांड प्रकरण: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वाढली
Manoj Teli
2025-03-02 13:18:04
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की, त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी.
2025-03-02 10:49:59
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यात आता खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या 'इतका मोठा गुन्हा करण्याची हिंमत...'
2025-03-01 18:01:35
वाल्मिक कराड हाच देशमुख हत्येचा सूत्रधार असल्याचे सिद्ध झाले आहे.
2025-03-01 14:44:42
साडेचार तास भेटीत त्यांनी नेमकी काय केलं असेल? दोघांनी गळ्यात गळे घालून गाणे म्हणाले असतील, असं म्हणतं त्यांनी मुंडे आणि धस यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
2025-02-15 18:00:06
धनंजय मुंडे यांच्याविरोधातील आरोपांमुळे त्यांचे मंत्रीपद बरोबर नाही. नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर मुंडे पूर्णपणे निर्दोष असतील, तर सरकारने त्यांना पालकमंत्री पद दिले नसते.
2025-01-22 15:04:18
धनंजय देशमुख आणि सीआयडी अधिकाऱ्यांमध्ये बैठक; मस्साजोग गावातील आंदोलन तूर्तास स्थगित ?
2025-01-14 07:39:46
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी सात आरोपींना मकोका लावण्यात आलाय. मात्र वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही.
2025-01-14 07:35:03
दिन
घन्टा
मिनेट